रोहिणीताई, सँडविच मस्त आहेत. असेच फक्त बटाट्याचे कांदा व हिरवी मिरची घालून केलेले सँडविचही मस्त लागतात. त्याबरोबर ओले खोबरे/शेंगदाणॅ/हिरवी मिरची आणि भरपूर कोथिंबीर घालून केलेली चटणी.... वा! एकदम मस्त!श्रावणी