यासारखा पदार्थ आमच्या महाविद्यालयाजवळच्या गाडीवर "मसाला टोस्ट" या नावाने मिळायचा, टोमॅटो सॉस बरोबर अगदी मस्त.
आपला,
(खाद्यप्रेमी) शशांक