मी कधी पदार्थ बनवित नाही. त्यामुळे कृती मी पूर्ण वाचली नाही. तरीही उकडीचे मोदक खायला आवडतील.
माझा एक प्रश्न आहे. ह्या मोदकांना उकडीचे मोदक का म्हणतात?उकडून बनवितात म्हणून की उकडीच्या तांदळाचे बनवितात म्हणून?