देवदत्त,

उकडून बनवतात आणि  मोदक करताना तांदुळाच्या पीठाची उकड बनवून मगच मोदक बनवतात म्हणूनच यांना उकडीचे मोदक म्हणतात.

उकडीच्या तांदुळाचे मोदक बनत नाहीत, इडली-डोसे बनवतात. उकडीच्या मोदकांना चांगल्या दर्जाचे तांदुळ वापरतात.

रोहिणी