शीर्षक वाचून पुलंच्या 'असा मी असा मी' मधील वाक्य आठवले. ते बदलून लिहितो. टेक वन इंच ऑफ सुरण अँड किस इट.
असो. मी घरी तळलेले सुरणच खाल्ले आहे, आणि क्वचित भाजीही. आता घरी गेल्यावर आईला सांगेन हा पदार्थ करायला.