खरे तर आम्हीही घरी असेच सँडविच करतो. भाजी दोन स्लाईसमध्ये भरताना किती भरतो यावर ती टोस्टरमध्ये सांडणार की नाही हे ठरते असा माझा अनुभव आहे. बेताने पण तरीही पुरेशी नि व्यवस्थित भरली तर सांडू नये.