नसते उपद्व्याप आहेत. नशीब म्हणायचं की पु. ना. ओकांनी अजून शहाजहाँ दशग्रंथी ब्राह्मण होता आणि त्याची मुंज झाली होती असा शोध लावला नाही.

नाहीतर मुमताजची ओटी भरली जायची असाही शोध ओकांना लागेल, काही भरवसा नाही ह्या ओकांचा.

आपला,
(परखड) धोंडोपंत