सर्जेराव,

तेजोमहालयाचा महत्त्वाचा विषय येथे उपस्थित केल्याबद्दल धन्यवाद. तेजोमहालयातील बंद खोल्या उघडायला सरकार कां कूं का बरे करत असावे? मंदिराच्या शिरोभागी असलेले त्रिशूल आणि श्रीफल पाहूनही आपल्याला केवळ घुमटच का बरे दिसावा? नदीच्या/ पाण्याच्या ज़वळ शिवमंदिर बांधण्याची परंपरा फार ज़ुनी दिसते. इतिहासकार पु० ना० ओक ह्यांनी सखोल अभ्यासाने आणि भक्काम पुराव्यांच्या आधारावर दिलेली तेजोमहालयाची माहिती ते शिवमंदिर आहे हेच सिद्ध करते असे वाटते.

=====

पाणी घेऊन 'काळ्या पत्थराभोवती' प्रदक्षिणा घालणारे मुस्लिम हे मूळचे शिवभक्त होते असे वाटते. ख्रिश्चन लोक मात्र मूळचे वैष्णव वाटतात. बाळकृष्णावर आधारित इन्फंट जीझस ही कल्पना, मासेषु मार्गशीर्षोऽहम् म्हणून मार्गशीर्षाच्या आसपास येणारा कृष्णमास म्हणजेच ख्रिस्तमास म्हणजेच ख्रिसमस इत्यादी..

आपला () प्रवासी