आपण म्हणता ती पाटी पाहिली आहे.

पण एखादी समस्या सोडवताना "वुइ हॅव रीच्ड अ डेड एंड" असे म्हणाल्याचे ऐकले आहे. तेथे मराठीतून काय शब्द प्रयोग करावा?