पुरेवाट = डेड एन्ड कारण हसून पुरेवाट होणे याचा भावार्थ आता अजून जास्त हसू शकत नाही अशी अवस्था प्राप्त होणे हा आहे. त्यामुळे रस्ता संपला = डेड एन्ड = पुरेवाट!