पु. ना. ओकांचे सर्वच विचार पटले नाहीत तरी ताजमहाल व मक्का (काबा) याबाबत त्यांनी मांडलेले विचार आणि पुरावे खरे व अभ्यासपूर्ण वाटतात. ज्या काळात हिंदूद्वेष्ट्या मोगल सत्तेचे राज्य होते आणि हिंदू राजाचे राज्य जिंकल्यावर तिथल्या हिंदू मंदिरांची मोडतोड करण्याची प्रथा सर्रास होती त्या काळात मंदिर बळकावून त्याची मशिद बनवणे आदी गोष्टी अशक्य नाहीत.