धन्यवाद शशांक! बऱ्यापैकी योग्य वाटतो हा शब्द.. पण सृजन हे क्रिएटिव्हिटी ला जास्ति योग्य वाटत नाही का..? क्रिएटिव्हिटी आणि इनोव्हेशन मध्ये सूक्ष्म फ़रक वाटतो... अर्थात काही शब्दांना समर्पक प्रतिशब्द नसणार.. उदा. 'किलर इन्स्टिन्क्ट' ला मराठी मध्ये काय म्हणणार........