आम्ही आमच्या स्नेह्यांना म्हणालो,
"नारायण मूर्ती म्हणतात की रात्रीची शांत झोप लाखो डॉलर्सपेक्षा महत्त्वाची असते."
आमचे स्नेही उत्तरले,
"ते असे म्हणू शकतात कारण त्यांच्याकडे खरोखरच लाखो डॉलर्स आहेत!"
कोणी एक कवी म्हणून गेलेत ना -
पैसा पाहिजे पैसा, पैसा हाच देव.
तुझ्यापाशी जे असेल ते विक्रीसाठी ठेव.
आपला
(पैसापिपासू) प्रवासी