मला वाटते आदितींनी मांड्लेले सर्व प्रश्न आणि मुद्दे योग्य आहेत. वैद्य साहेब, आपण स्वतः हिंदु [नावावरुन तरी] वाटता, आणि नाव मात्र लंण्डणकर लिहिता... [मला वाट्ते हकिम शोभले असते.] मग हिंदु धर्म - संस्क्रुतीच्या गोष्टी कशाला करता? म्हणे इंग्रजांनी राज्य केले... काही लोक होते त्या काळी, [आपल्यासारखे] ज्यांना वाटत होते की आपण इंग्रजांच्या बरोबर [की पुढे-मागे] असावे.
शिवाय, वाद सत्य जाणुन घेण्यासाठी आहे, ईतिहास जाणुन घेण्यासाठी आहे. कोणी काय केले, करायला पाहिजे ह्या गोष्टी न केलेल्या ब-या! [किमान स्वतःला लंड्नकर म्हणवण्यात धन्यता मानणा-यांनी तरी....]
सर्जा.