शिवधर्म राजकारण आहे की काय आहे हे जाणल्याशिवाय त्याला राजकारण कसं ठरवणार?

शिवधर्माची विचारधारा असलेली प्रा.आ. ह. सळुंखे, श्री.मा. म. देशमुख यांना एकदा वाचून तर पहा.

शिवधर्म हे सध्यातरी शुद्ध समाजकारण आहे पण आपल्या न्याय्य हक्कांसाठी बहुजन ऱाजकारणात उतरले तरी कुणाच्या नाकाला मिरच्या झोंबण्याचं काहीच कारण नाही.