चातुर्वण्यावर आधारीत अशा हिन्दू धर्माच त्याग करून जवळपास ३ लाख जनतेने शिवधर्माचा स्वीकार केला

या काळात चातुर्वर्णाचा उल्लेख तरी होतो आहे का?

युगायुगांपसून चालत आलेल्या ब्राम्हणी वर्चस्वापसून मुक्तीसाठी बहुजन समाज आता जागा झाला आहे.

ब्राम्हणी वर्चस्व काय बघत आहात आपण ते सांगाल काय.

एकंदरीत आमचे खुप मनोरंजन झाले.