ताजमहालाचे मिनार वगैरे बघता ती वास्तू तरी मंदिर वाटली नाही. पुर्वीचे मंदिर पाडुन बांधली असेल तर माहित नाही, पण ताजमहालाची आताची वास्तू तरी मंदिर नाही असे मला हे बरेचसे पुरावे वाचुन मग ताजमहाल पाहिला होता तरी वाटले.

तुलनेने माझा काहीच अभ्यास नाही  पण पुनाओक एकूणच फार far fetched conclusions काढतात असे मला वाटते.