ब्राह्मणी वर्चस्वापासून मुक्ती मिळवणे अगदी योग्य. पण केवळ महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार केल्यास ब्राह्मणांचे वर्चस्व कधीच संपुष्टात आलेले आहे.

सध्यातरी महाराष्ट्रात डीएमके(देशमुख, मराठा, कुणबी) चे राज्य आहे. महाराष्ट्राच्या विधानमंडळावर आणि मंत्रिमंडळावर एक नजर फिरवावी.

अशावेळी राजकारणात शिरकाव कशासाठी? 

आणि शिवधर्म प्रामुख्याने मराठा आणि कुणबी समाजाचा धर्म ठरू नये, असेही वाटते.

त्याऐवजी बहुजन समाजाने बौद्ध धर्माला आपलेसे करावे. बहुजन समाजानेच काय ब्राह्मणांनी देखील हा धर्म स्वीकारावा असाच आहे. (जी.एस. विचार करावा!) कारण, बौद्ध धर्मासारखा समतावादी धर्म नाही.