ऍड होमिनेम फॅलसी ह्या नवीन शब्दाची माझ्या शब्दसन्ग्रहात भर टाकल्याबद्दल धन्यवाद!

ओकान्चे इतर तर्क चुकिचे आहेत हे सुद्ध आपल्याला मान्य आहेत हे पाहून आनन्द झाला. मुद्दा ताजमहालाबद्दलच आहे, मी मान्डलेले इतर मुद्दे हे त्या अनुषन्गानेच आहेत.

ताज महालाबद्दल ओकानी मान्डलेले मुद्दे कसे चुकीचे आहेत , अग्राह्य आहेत या बद्दल पुरेशी चर्चा इथे झालेली आहे. त्यान्चे दावे कधीच निकालात निघालेले आहेत. इतिहासाचे "शुद्धीकरण" करण्याचा हा प्रयत्न काही यशस्वी ठरलेला नाही- कारण त्या इतिहासची शुद्धीकरण करण्याची मुळातच आवश्यकता नव्हती.

नॅप सारखा माणूस केवळ तटस्थ आहे म्हणून त्यान्चे म्हणणे खरे असू शकत नाही. त्यान्चेही पुरावे सबळ नाहीत.

सर्वोच्च न्यायालयाबद्दलचे आपले मत ऐकून आनन्द झाला. एकदा असे एकन्गी मत असल्यावर बोलणेच खुन्टले !!

केवळ ताज महालातील काही दालने बन्द आहेत म्हणून त्याचा निष्कर्ष आपल्याला सोइस्कर रीतिने काढणे ही कुठली fallacy ते ही सान्गून टाका.