केवळ ताज महालातील काही दालने बन्द आहेत म्हणून त्याचा निष्कर्ष आपल्याला सोइस्कर रीतिने काढणे ही कुठली fallacy ते ही सान्गून टाका.

अनेक निरीक्षणांपैकी बंद दालने हे केवळ एक निरीक्षण आहे. इतर मुद्द्यांबद्दल पुरावे-प्रतिमुद्दे मांडावेत ही विनंती.

सदर वास्तू एकसंध रूपाने अस्तित्वात आहे. नॅप अथवा ओकांची छायाचित्रे घेऊन स्वतः आग्र्याला जाऊन तुलना करावी आणि त्यांच्या मुद्द्यांचा पूर्वग्रहविरहीत विचार करावा ही विनंती. (येत्या...!?) भारतभेटीत हे करायला दोन दिवसांपेक्षा जास्ती वेळ लागणार नाही असे वाटते.