मी ओकांचे इतर विषयांवरील मुद्दे "चुकीचे आहेत" असे म्हणालो नाहीये. "वादग्रस्त आणि हास्यास्पद" म्हणालो आहे. कारण ते चुकीचे आहेत किंवा नाही हे ठरवण्याइतका माझा अभ्यास आणि/अथवा संशोधन नाही.

ह्या विषयांवर  आपला अभ्यास अथवा संशोधन नसेल तर ते हास्यास्पद तरी कसे काय ठरवता बुवा?