पुना ओकांचे संशोधन हे सुप्रीम कोर्टाने खोडून काढले ही मला लोणकढी थाप वाटते. एकतर असले निर्णय कोर्ट घेते का?
आपण ह्याविषयी अन्य काही पुरावे द्याल का? नुसते indiainfo 2000 म्हणून पुरणार नाही. 
  पुना ओकांनी दावा ठोकला का त्यांच्या विरोधकांनी? काय मुद्दे उपस्थित केले गेले? वगैरे वगैरे प्रश्नांची उत्तरे द्याल अशी अपेक्षा आहे.