वृकोदरमहाशय,
आपण तो यानी दिलेला दुवा जर उघडून पाहिलात तर आपल्याला कळून येईल की सर्वोच्च न्यायालयाने २००० साली ओकान्चा दावा फेटाळून लावला आहे. आता त्यावर ओक वा इतरानी काही अपील वगैरे केले आहे काय याची मला माहिती नाही.