आपल्या प्रश्नातच उत्तर दडले आहे काय? तेजोमहालयाचे कबरीत रुपांतर करण्यासाठी ही नक्षी काढली असावी का?

नक्षी पाहून सुचलेले प्रश्न-
१. ही नक्षी मूळ इमारतीचा भाग आहे की वाढवलेला भाग आहे?
२. या नक्षीचा दगड आणि मूळ इमारतीचा दगड यांचा प्रकार एकच आहे का?
३. या.न.द. आणि मू.इ.द. एकाच खाणीतून आले आहेत का?
४. या.न.द. आणि मू.इ.द. यांचे वय/कालमान एकच आहे का?
५. ही नक्षी आणि मूळ इमारतीवरील नक्षी यांचे वय/कालमान एकच आहे का?

इंग्रजांनी रायगडावर त्यांच्या राणीचे गोडवे गाणारे शिलालेख इंग्लिशमधून (किंवा कोणत्याही भाषेतून) कोरले असते तर रायगड हे त्या कोणा इंग्रज स्थापत्याचे उदाहरण झाले असते काय?