विचार सोडुन, मनासी मोडुन, पैसे ते स्विकारले
पैशांना जागुन, सभेत जाउन, प्रश्नही विचारले
त्या चोरांनी, त्या चोरांनी, ठेवले होते कॅमेरे

चालीत म्हणताना "त्या चोरांनी, त्या चोरांनी" ला मस्त पंच येतो. विडंबन आवडले.