चांगदेव १४०० वर्षे जगला.या काळात तो मध्यपूर्वेतही राहिला!मोहम्मद त्याचा शिष्य होता!!तो अल्लाची वाणी ऐकायला ज्या टेकडीवर जाई म्हणतात,तिथे प्रत्यक्षात तो एका गुहेत त्याचा गुरू चांगदेव यांची वाणी ऐकायला जाई. हेच ते कुराण!!!

गौतम बुद्ध तर गेल्या हजार बाराशे वर्षांपासून विष्णूचा अवतार आहे.

येशू आणि मोहम्मद हे विष्णूचे अवतार असल्याचं तर साक्षात विवेकानंदांनीच सांगितलय.त्यात बायबल हिंदूंनी लिहिल्याचं इथल्या चर्चेवरून आज समजलं.

मला वाटतं आपण सर्व प्रमुख धर्म कव्हर केले आहेत.एखादा बाकी असेल तर सांगावा."कल्पनाविस्तार करा" या सदरात मनोगतावरील विद्वान गहन चर्चेअंती तो हिंदुधर्माव्चा पंथ असल्याचं सिद्ध करतील