एवढ्या गहन विषयावरील मोठ्मोठ्या विद्वानांच्या चर्चेत म्या पामराने लुडबूड करणे योग्य नाही.मी आपला बघ्याच्या भूमिकेत हिंदू धर्माच्या महानतेने भरून आलेल्या मनाने भक्तिभावाने वाचत बसतो.