१. जिजाऊ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्रीच न? आणि शिवधर्मातील 'शिव' हे महाराजांना उद्देशूनच आहे असे वाटते (की श्रीशंकरास?).

२. युगायुगांपसून चालत आलेल्या ब्राम्हणी वर्चस्वापसून मुक्तीसाठी बहुजन समाज...

३. शिवाजी महाराज स्वतःला गोब्राह्मणप्रतिपालक असे म्हणवून घेत असत असे इतिहास सांगतो.

ह्यात काही विसंगती आहे असे आपल्याला वाटत नाही का?