द्वेषाच्या पायावर उभी राहीलेली विचारधारा कितपत टिकते हा संशोधनाचा विषय ठरावा. तसेही ब्राह्मणी वर्चस्व वगैरे गोष्टी आता इतिहासजमा झाल्या आहेत. महाराष्ट्रातले आणि देशातलेही राजकारण हे जाती-पातींच्या समीकरणावर चालते (मामुलि - माळी-मुसलमान-लिंगायत; माधव - माळी-धनगर-वंजारी वगैरे) अशी समीकरणे जिथे-तिथे बनली आहेत. या तथाकथित नविन धर्माचा उद्देश विशिष्ट जातींचे consolidation करण्याचा वाटतो की जेणेकरून lobbying करून राजकारणावर प्रभाव टाकता येईल.
मा. म. देशमुखांनी मागे समर्थ रामदासस्वामी हे औरंगजेबाचे हस्तक होते असा जावईशोध लावला होता. हे देशमुख साहेब या धर्माचे प्रवर्तक आहेत असे वाटते.