वा कल्लोळ,
  कधी ना कधी प्रत्येक मनात होणारा कल्लोळ छान मांडलात.

कमवून मित्र अनेक, कधी एक गमवतो
तेव्हा ओढ्यात बसून डबक्यात पाहतो

तरी सायंकाळी मी उरे इतुका एकटा
की एकांतही मजला एकटा सोडतो

अतिशय सुंदर!

श्रावणी