मॅक नियंत्रण प्रणाली युनिकोडला बिनशर्त पाठिंबा देते (सपोर्ट करते).
हे चित्र पाहा
खालील दुवे उपयोगी ठरतील,
मॅक ब्राउज़र - युनिकोड मांडणी
मॅक ९ आणि १० साठी देवनागरी टंक (फाँट) या पानावर
मॅक मांडणी - देवनागरी.नेट वरून
युनिकोड - नियंत्रण प्रणाली मांडणी (विकी दुवा)
आपला,
(माहितीदाता) शशांक