वेदश्री,

हाच लेख मी इंग्रजीतूनही वाचला होता, पण तुमच्या लेखणीतून उतरलेला हाच लेख मनाला पिळवटून गेला. खूप वेदना होतात. का करत असतील लोक असे? उत्तर अनेक असतील तरी त्याला समर्थन नाही.

तंत्रज्ञानाचे जितके फायदे तितकेच तोटे.. अजून काय!

काही भयानक चित्रे पाठवत आहे, तुमचे मन काळजासारखे कठोर असेल तरच ही चित्र बघायचे धाडस करा.. माझे हात थरथरत आहेत.



७वा आठवडाः

8वा आठवडाः

9वा आठवडाः

10वा आठवडाः

11वा आठवडाः

22वा आठवडाः