काल एका मैत्रिणीशी बोलताना या लेखाची कल्पना मला तिच्याकडून कळली. ती माझ्या शब्दात मांडायचा मी प्रयत्न केला आहे, त्यामुळे तुम्ही ती इतरत्र कुठे वाचले असणे शक्य आहे. हे मूळ लेखात नमूद करायला हवं होतं मी, पण राहून गेलं. क्षमस्व.