रोहिणीताई,
  मस्त आहे आंबेडाळ. चैत्रगौरीच्या हळदीकुंकवाच्या वेळेस भरपूर खाणे व्हायचे आणि सोबत कैरीचे पन्हे. वाह!

श्रावणी