मला खूप म्हणजे खूप्पच भावलेल्या या कथेतली भावलेली काही वाक्यं-
- मला आठवतं, मला हात होते, पाय होते, चुटुकली इटलुपिटलु बोटं होती.
- माझ्या त्या चुटुकल्या राज्यात एक खूऽऽप मोठ्ठा घाणेरडा राक्षस आला. मी खूपच घाबरले, 'आई.. आई..' करून ओरडायला लागले,
- खूप खूप दुखलं गं ! किती दुखलं ते मी शब्दात सांगूच शकत नाही.
- "आऽऽऽई.. आईऽऽऽ वाचव मला.."
- मला फक्त एकदाच तुला मनापासून सांगायचं होतं की माझं तुझ्यावर कित्ती प्रेम आहे ते,
- अगदी पहिल्या दिवसापासून मला तुझ्याबद्दल खूप खूप माया वाटायची.
वेदश्रीताई, मी ही वाक्य तुमची परवानगी असल्यास उतरवून घेऊ?
नुसता,
अबब