वेदश्री
अप्रतिम आहे हा लेख..
मी माझ्या काही "स्त्रीवादी (?)' मैत्रिणींना ही लिंक पाठवली..त्यापैकी काहींनी स्त्रीच्या शाररीक सुखासंदर्भाबाबत बोलतंना "मोकळं होणं "हा शब्द प्रयोग केला..(get rid of ! त्यांच्याच शब्दात !)
त्यांनी हा लेख वाचल्यावर त्यांनाही ह्या गोष्टीचा seriousness कळला..पटला...आतपर्यन्त जाणवला..
अर्थात, हे स्त्री आणि पुरूष,दोघांनाही लागू आहे..आणि आपल्या चुकीचे परीणाम कोणीतरी इतर भोगतं...
गर्भपात हा मनुष्यवधच आहे...किंबहुना त्यापेक्षाही जास्त निंदनीय आणि शिक्षेस पात्र आहे...
तुमचे शतशः धन्यवाद..
आर्त