सरळ सांगा की इंग्रजी कथेवरून ढापली म्हणून. आता सावरून घ्यायला मैत्रिणीच्या नावावर थापा कशाला मारता?
मागे एकदा आपल्या एका कवितेतल्या (कविता नक्की आपलीच का?)नायकाचा सैन्यात मृत्यू झाला आहे याचा खुलासा आपण असाच आपल्या एका मैत्रिणीच्या नावावर खपवला होतात. आपल्याला प्रत्येकवेळेला बऱ्या भेटतात अशा सोयीच्या मैत्रिणी ः)
त्याचप्रमाणे येथीलही काही साहित्य राजरोसपणे उचलून आपण अन्य संकेतस्थळावर टाकत असता असेही आम्हाला समजले आहे.
यापूर्वीही आपण क्षिप्रा यांची एक कविता सराईतपणे मायबोली वरून ढापून येथे मनोगतावर टाकली होती असेही आम्हाला एका मनोगतीने सांगितले आहे.