एक तर मूळ इंग्रजी कथा ढापली आहे आणि तिचे स्वतःच्या शब्दात शब्दबंबाळ वर्णन केले आहे.
चुटुकली इटलुपिटलु बोटं होती.
एक खूऽऽप मोठ्ठा घाणेरडा राक्षस आला. मी खूपच घाबरले, 'आई.. आई..' करून ओरडायला लागले,
"आऽऽऽई.. आईऽऽऽ वाचव मला.."
अरे राम राम. किती शब्दबंबाळ लेखन!
ऽ या चिह्नाचा अनावश्यक वापर.