मित्रहो,

तुमच्या सर्व माहितीबद्दल धन्यवाद. पण माझ्यासाठी त्यापैकी कुठलीच गोष्ट कामास आली नाही. फायरफॉक्स, पद्म चे ऍड-ऑन मॅकवर मराठी वाचनीय करू शकले नाही.

माझी खात्री आहे की ह्याला जबाबदार माझे तांत्रिक कौशल्य किंवा त्या कौशल्याचा अभाव हे आहे.

पद्म वापरताना आणखीन काही configuration करावे लागते का? मी फक्त फायरफॉक्स डाऊनलोड करून त्यावर पद्म install केले. ह्यावर आणखीन काही क्लुप्त्या असल्यास सांगावे.

धन्यवाद

अभिजात