राधिका,
आदरणीय त्र्यं. ग. बापट ह्यांच्या लिखाणात ब्रह्मसूत्रे ही व्यासांची आहेत असा उल्लेख आहे. त्याच्या संदर्भातूनच लिहिले आहे.पुन्हा एकदा जाणकारांकडून खात्री करून घेतो. तूही अधिक माहिती मिळाली तर सांगशीलच.