जेपी,
मस्त आहेत सगळ्या जाहिराती. खास करून 'तंबू' आणि 'दीर्घायुष्य' आवडल्या.
पूर्वी पाहिलेल्या अजून बऱ्याच जाहिराती मनात घर करून आहेत.
उदा. आसावरी जोशीची 'ढुंढते रह जाओगे', बजाज 'बुलंद भारत की बुलंद तसवीर' (रांगोळी न विस्कटता त्याच्या बाजूने गाडी नेलेली बघायला फार आवडायचे), आणि 'सब घुस्सा करते है, मै घर छोडके जा रहा हूं' म्हणणारा तो पिंटू.......
आजकाल जाहिरातींमध्ये कार्यक्रम की कार्यक्रमांमध्ये जाहिरात तेच समजत नाही.
अंजू