अहो अभिजातराव,

तो इंग्रजी 'अग्रेसर' (aggressor) नव्हे! मराठी शब्द 'अग्रेसर'... म्हणजे 'अग्रणी' अशा अर्थाने!

मला वाटते इथे 'अग्रणी' हा शब्द अधिक योग्य ठरेल. कारण 'अग्रणी' हे नाम आहे. 'अग्रेसर' हे बहुधा विशेषण असावे.

- टग्या.