राज्यातील कनिष्ठ कोर्टांनी मराठीत निकाल देण्याला प्राधान्य देण्याच्या राज्य सरकार व हायकोर्टाच्या धोरणाला पाठिंबा मिळत असून गिरगावातील कनिष्ठ कोर्टाने नुकताच एका खटल्याचा निकाल मराठीत दिला आहे.

पूर्ण बातमी इथे वाचा.

आपला,
(वार्ताहर) शशांक