वेदश्री कथा कित्ती कित्ती आवडली म्हणून सांगू. खूप म्हणजे खूप्पच आवडली.
प्रत्येक धूम्रपान करणाऱ्याला शिक्षा म्हणून तुझी ही कथा वाचायला द्यावी. हीच काय इतर कथाही चालतील. मी तुझा खरेच अबब फॅन झालो आहे. तुझ्या कथा उदात्त असतात गं.
तुझ्या उंचीचं कुणीच लिहीत नाही मनोगतावर.