अगस्ती, मनमोकळेपणाने दिलेला तुमचा प्रतिसाद हुरूप वाढवणारा आहे. लिखाणात उत्तरोत्तर सुधारणा करण्याचा नेहमीच प्रयत्न करते. तुम्ही दिलेल्या मनमोकळ्या आणि स्पष्ट मतामुळे याबद्दलचा माझा उत्साह वाढला हे निश्चित. तुमच्या मता आणि प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.