जयंत,

तुम्ही वेगळ्याने लिहिलं नसतंत तरी तुमच्या पारदर्शक लिखाणावरून कळलंच असतं की हे तुमचं मत प्रामाणिक आहे ते. मग राग काय यायचा त्यात? तुमच्या प्रामाणिक मतमांडणीबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

तुमच्या क्रमांकवार मतमांडणीबद्दल त्याच क्रमाने :

१. झगमगाट करून दाखवलं जातं ते आत्मसात करणाऱ्या मुलांना एकच सांगावंसं वाटतं - 'दिखावेपे मत जाओ.. अपनी अकल लडाओ !'

२. कथेतील स्वरुपा आणि प्रत्यक्ष आयुष्यात मी स्वतः संबंधित व्यक्तींना याबद्दल सभ्य शब्दात सांगून पाहिलेलं आहे, पण ढिम्म उपयोग झालेला नाही. 

३. 'केवळ या कारणासाठी' पेक्षा 'केवळ या कारणानेही' म्हणायचं होतं का तुम्हाला?

४. 'तो' दिवस रविवार अथवा सुट्टीचा दिवस असू नये म्हणजे मिळवले !