अजबराव,
मक्ता विशेष आवडला - अगदी सुंदर आणि वास्तववादी आहे. रोज आपण पसाऱ्यात हरवतच असतो.
शांतपणे मी पुन्हा नव्याने कविता रचतो... वा!
- कुमार
ता.क. हृदयी वारा भरणं आवडलं.
(आमच्या माहितीप्रमाणे वारा फुफ्फुसात भरला जातो...
अर्थात, 'हृदय' ही सर्वसमावेशक गोष्ट असल्यामुळे - ज्याच्या कोपऱ्यात अख्खी माणसं मावतात - वारा भरणं अशक्य नसावं.).