तात्या, प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
रोहिणी,
नक्की करून बघ.
शशांक,
आईच्या हातची मुळामिरची खाल्ली की नेहमीच माझा फ़ा.फ़े. होतो.
अगस्ती,
धन्यवाद. मुळव्याधीचे औषधही सांगून टाका आता तात्यांना.
सुखदा
मी पण ऐकले होते याला चटका म्हणतात.
आपल्या सर्वांच्या प्रतिसांदाबद्दल धन्यवाद!
अंजू