मानस६,
काही कविता वाचल्यावर डोक्यावर घण मारल्यासारखे वाटते.(स्लेझहॅमर इफेक्ट) अशीच ही एक कविता!चांगली कविता स्मरणात ठेवून 'मनोगत'वर दिल्याबद्दल आभार तसेच या अनाम कविला सलाम!
जयन्ता५२