मी हा अभिप्राय लिहितांना धुम्रपात करत नाहीये, याची खात्री देतो. (सगळ खर बोलेन खऱ्याशिवाय काहीही बोलणार नाही या चालीत वाचावे)

काही नोंदी कराव्याश्या वाटतात.
१. ही माहिती तंत्रज्ञानाची कंपनी असावी.
२. या कंपनीत टेबल टेनीस खेळायची सोय आहे.  कदाचित मा.त. कंपण्यांमध्ये हाप्रकार नेहेमीचा आहे. (आमच्याही कंपनीत आहे बा)
३. मा.त. कंपन्यातले पुरूष कार्यक्रम लेखक कॉफी आणि धूरकांडीचे सेवक असतात हे माझेही निरिक्षण आहे.

वेदश्री, चांगलं लिहिलं आहेस. 

(वाचक) तुषार